Uncategorized

राजमाता अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुखेड प्रतिनिधी:- 

येथील श्रावणकावडी देवस्थान येथे राजमातापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  स्वच्छतेचे प्रतीक असलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी हणमंतराव पाटीलबेटमोगरेकरभाजपनेते माधव अण्णा साठेरामचंद्र आडेपवारकिशन पाटील हाके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दि फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आलेतर दि. रोजी सकाळी १० वाजता काल्याची किर्तनाने पाच दिवसीय सप्ताहाची सांगता होणार आहेया कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉश्रावण रॅपनवाडधोबी समाजाचे नेते बालाजीराव शिंदे.बी.सीसमाजाचे नेते विश्वनाथ कोलमकरमाजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणीअॅडशिवराज पाटील कुंद्राळकरसत्यवान अण्णा गरुडकरमंदिरबांधकाम साठी डिझाईन केलेले इंजिभारत गरूडकरडॉरामराव श्रीरामेरामराव मस्कलेअशोक पाटीलनाईकडॉपांडुरंग श्रीरामेडॉसतीश धमणेशिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाडशेतकरी नेते शिवशंकरपाटील कलंबरकरबालाजी चाफेकरसंभाजी पाटील उन्द्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button