Uncategorized

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी

नांदेड प्रतिनिधी:-
भारतामध्ये दिवाळी सण हा सर्वात मोठा सण म्हणून मानल्या जातो दिवस-रात्र सामान्य जनतेचे रक्षण करणाऱ्या घरापासून दूर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यां सोबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नुकतीच दिवाळी साजरी केली
बरेच पोलीस कर्मचारी आपल्या घरापासून दूर राहून सामान्य जनतेचे रक्षण करतात त्यांना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता येत नव्हते केवळ संरक्षण करून दुसऱ्याची दिवाळी गोड करण्यासाठी संरक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यासोबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सहकुटुंबासह दिवाळी साजरी केली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व त्यांची मुले होती त्याचबरोबर भोकर येथील अपर पोलीस अधीक्षक धरणे हे यावेळी उपस्थित होते दिवाळीचा फराळ पत्रकार व पोलीस कर्मचाऱ्यांना देऊन फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button