दिवाळीच्या दिवशी खून करून फरार झालेला आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात

नांदेड प्रतिनिधी:-
शहरातील नाथनगर येथे पूर्व वै मनातून. काही दिवसांपूर्वी भावाचा खून केलेल्याचा वचपा काढण्यासाठी विश्वास शिंदे यांनी भर दिवाळीच्या दिवशी भरत पवार खून करून साथीदारासह फरार झाला होता त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्यपथकाने अटक केले आहे
सविस्तर वृत्त असे की खून का बदला खून घेण्यासाठी विश्वास शिंदे यांनी आपल्या भावाच्या कुणाचा बदला घेण्यासाठी येथील रहिवासी असलेल्या भरत पवार यांनी काही दिवसापूर्वी विश्वास शिंदेचा भाऊ याला परळी येथे नेऊन त्याचा खून केला व त्याचे प्रेत जंगलामध्ये फेकून दिले होते याचा बदला घेण्यासाठी विश्वास शिंदे व त्याचे साथीदार संधीची वाट पाहत होते एन दिवाळीच्या दिवशी भरत पवार हा नाथनगर एमजीएम कॉलेज येथील आपल्या घरापुढे थांबला असता विश्वास शिंदे व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला व फरार झाले होते ही घटना घडवून दोन-चार दिवस झाले असतात आरोपीचा सुगावा लागत नव्हता परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या शोध घेऊन त्याच्या साथीदारासह त्याला बेड्या ठोकले आहे



