Uncategorized

महानगरपालिकेत “संविधान दिवस” साजरा


नांदेड- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड तर्फे दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मनपा शिक्षणाधिकारी राजेश पातळे,अंतर्गत लेखापरिक्षक सुधीर इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत गौतम कवडे यांच्याकडून प्रशिक्षण हॉल येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रास्तविकेचे) सामुहिक वाचन करून “संविधान दिवस” साजरा करण्यात आला.
यावेळी अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, क्षेत्रीय अधिकारी नीलावती डावरे
यांच्यासह कर्मचारी यांची उपस्थिती होती.
प्रिय संपादक,सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात विनामुल्य प्रकाशित करावी हि विनंती
जनसंपर्क अधिकारी मनपा नांदेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button