शहर

कचरा ट्रॅक्टर अपघातातील मृताच्या वारसदाराचा न्याय हक्कासाठी लढा; १ जूनपासून आजीचे आमरण उपोषण

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २५ मे २६ 

एकीकडे प्रशासकीय दिरंगाई आणि दुसरीकडे भ्रष्ट व्यवस्थेचा बळी ठरलेली एक ७५ वर्षीय वृद्ध महिला आता आपल्या हक्काच्या न्यायासाठी थेट मृत्यूशी झुंज देण्यास तयार झाली आहेमुखेड नगर परिषदेच्या कचरा ट्रॅक्टर अपघातात आपल्या नणंदेला गमावलेल्या नुराबी करीम बल्खी यांनी तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरप्रशासनाच्या संवेदनाहीनतेचा निषेध करत  जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण? सुमारे अडीच वर्षांपूर्वी मुखेड नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरने राबियाबी अहमद बल्खी यांना चिरडले होतेया भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झालामृत राबियाबी यांच्या वारसदार असलेल्या ७५ वर्षीय नुराबी बल्खी तेव्हा पासून नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत.

 ज्या ट्रॅक्टरने अपघात झालातो कचरा वाहतूक करणारा ट्रॅक्टर विना नंबर प्लेटविना फिटनेस सर्टिफिकेट आणि विना विमा असल्याचे समोर आले आहेहा थेट मोटर वाहन कायद्याचा भंग असूनही संबंधित ‘पल्लवी एंटरप्रायजेस‘ या कंत्राटदारावर कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नाही

 गेल्या १० महिन्यांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असूनजिल्हाधिकारी कार्यालयाने मुखेड नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अहवाल मागवूनही अद्याप तो सादर झालेला नाहीअधिकारी केवळ ‘स्मरणपत्रे‘ पाठवून वेळ मारून नेत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे

अपघातानंतर स्थानिक पातळीवर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होतेपरंतु आजवर एक रुपयाचीही मदत मिळालेली नाहीअसेही पीडितेने नमूद केले आहे.

प्रशासनाच्या या ‘कागदी घोडे‘ नाचवण्याच्या कारभाराला कंटाळूननुराबी बल्खी यांनी नुकसान भरपाईची मागणी करत  जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहेजर उपोषणादरम्यान आपल्या जीवितास काही धोकानिर्माण झालातर त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयमुखेड नगरपरिषद आणि पोलीसप्रशासनाची राहीलअसा इशारा त्यांनी दिला आहे.

एका ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेला न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्यानेनांदेडप्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेआता शासन 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button