Uncategorized

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त धोबी गल्ली येथे अभिवादन


मुखेड प्रतिनिधी:-
अज्ञान, अंधश्रद्धा, आणि स्वछता याबद्दल जागरूक निर्माण करणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त आज दि.20/12/2023 रोजी धोबी गल्ली येथे  त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले व मुखेड शहरातील राष्ट्रसंत गाडगे बाबा नगर येथे  राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विनोद आडेवार, दिपक लोहबदे,चंद्रकांत  गरुडकर,शिवसेना तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे, पत्रकार संदीप  पिलेवाड, मारोती विभुते, आनंद विभुते, मानीक डोंगरे संग्राम  भुरे,राजेश विभुते,बालाजी मामीलवाड, युवासेनेचे योगेश मामीलवाड, शिवराज भुरे,नागेश मामीलवाड, शिवाजी मुखेडकर, साई डोंगरे,योगेश डाकळे, हाणमत मामीलवाड, नागेश डोंगरे. भागवत डोंगरे. गोवीद मुखेडकर. नागेश मुखेडकर,विट्ठल डोंगरे, सर्व बहुजन समाज उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button