राजकीय

मुखेड पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस -अजित पवार गटाची आढावा बैठक संपन्न

मुखेड प्रतिनिधी:- ११ जुलै २५

दि ११ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आढावा बैठक पक्ष कार्यालय मोढा येथे संपन्न झालीयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी,तालुका अध्यक्ष बाबुराव पाटील कदम बिलाळीकर व मान्यवर ज्येष्ठ नेते उपस्थित होते

आढावा बैठकीमध्ये सदस्य नोंदणी विहित मुदतीमध्ये जास्तीत जास्त करण्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आपापल्या विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा प्रत्येकानं समोरमांडलायावेळी कामाशी निगडित आवश्यक त्या सूचना दिल्यामार्गदर्शन केलंत्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण सूचना केल्याआढावा बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्याल क्ष्मण हक्केवर कारवाई करण्यात यावी करिता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यात आले

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी ,जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारीतालुका अध्यक्ष बाबुराव पाटील कदम बिलाळीकर  ,कार्याध्यक्ष जयभीम  सोनकांबळे ,शहराध्यक्ष नागनाथ गायकवाड विधानसभा संघटक माधवराव पाटील दापके कर ,तालुका उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील होनवडजकर ,अण्णासाहेब जाहिरेजुन्नेकरप्रतापराव चौधरी ,अरुण संबुटवाडगौस भाई सलगरकर ,पंडित कदम ,शेख गौस ,जाहूरकर सयाजी भद्रे आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button