Uncategorized

मुखेड येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा जिल्हा समितीचे चौथे अधिवेशन उत्साहात पार पडले

मुखेड प्रतिनिधी:- ७ ऑगस्ट २५

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाचे नांदेड जिल्हा समितीचे चौथे जिल्हा अधिवेशन मुखेड येथे उत्साहात पार पडलेया अधिवेशनात सवार्नुमते महत्वाचे ठराव पारित करण्यात आलेशेतमजुरकामगार मजुरांचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच १३ सदस्यीय जिल्हा समितीची निवड करण्यात आलीयामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कॉअंकुश अंबुलगेकर यांची तर जिल्हा सचिवपदी कॉमंजुश्री कबाडे यांची पुनर्निवड करण्यात आली.

मुखेड येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या नांदेड जिल्हा अधिवेशनाच्या मंचास कॉसुभाष थोरात यांचे तर सभागृहास कॉउत्तम पुंडगे यांचे नाव देण्यात आलेलाल बावटाचे जिल्हाध्यक्ष कॉअंकुश अंबुलगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात करण्यातआलीकार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हासचिव कॉमंजुश्री कबाडे यांनी केलेअधिवेशनाचे उदघाटन शेतमजुर युनियनचे राज्याध्यक्ष कॉमारोती खंदारे यांनी केले याप्रसंगी राज्यसमिती सदस्य कॉभगवानकोळी यांची प्रमुख उपस्थिती होतीकॉअंकुश अंबुलगेकर, कॉरुक्मिनताई घुळेकरकॉशहादत धुंदीयांच्या अध्यक्ष मंडळाने अधिवेशनाचे कामकाज पाहिलेस्टीअरिंग कमिटीमध्ये कॉविनोद गोविंदवारकॉमंजुश्री कबाडे हे होतेकॉलक्ष्मण भोकसखेडेकॉरामराव यामावाड यांची मिनिट्स कमिटी होतीअधिवेशनात जिल्हा सचिव कॉमंजुश्री कबाडे यांनी मागील तीन वर्षांचा राजकीयसंघटनात्मक कार्यात्मक अहवाल मांडला  तो सर्वांसमोर पारित झालाअधिवेशनात खालील महत्वाचे ठराव पारितकरण्यात आले यामध्ये गायरान जमीनवन जमीन  इतर जमिनीवरील कसण्मैया दलितआदिवासीतसेच इतर भुमीहीनांच्या नावे जमीन झाली पाहिजे आणी बेघरांना घरे बांधण्यासाठी प्लॉट मिळाले पाहिजे करिता संघर्ष उभारणेयुनियनचे अस्तित्व असलेल्या प्रत्येक गावात मनरेगा अंतर्गत रोहयोचे कामसुरू करणे व इतर गावांमध्ये त्या आधारे युनियनचा विस्तार करणेमहिलादलित  आदिवासीयांच्यासोबतच्या भेदाभेद  इतर स्वरूपाच्या अत्याचाराविरु द्ध लढणेशेतमजुरांच्या बरोबरीने इतरग्रामीण मजुरांना युनियनच्या झेंड्याखाली संघटित करणेबांधकाम कामगार  ऊसतोड कामगारांमध्ये विशेषत्वाने युनियन मजबूत करणे या ठरावाच्या आधारे पुढील काळात शेतमजूर  ग्रामीण मजुरांचासंघर्ष तीव्र करण्याचा निर्धार एकमताने करण्यात आलाजिल्हा अधिवेशनात १३ सदस्यांची जिल्हासमिती निवडण्यात आलीराज्यधिवेशनासाठी एकूण १५ प्रतिनिधी  ०५ निरीक्षक निवडण्यात आले.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉअकबर सय्यदमुखेड तालुका सचिव कॉशहादत धुंदीकॉप्रदीप देशटवाड यांनी विशेष परिश्रम घेतले तर कॉलक्ष्मण भोकसखेडेकॉरामराव यामावाडकॉअंबादास कांबळेकॉरेणुका तुरेवाड यांच्यासह महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाचे पदाधिकारी कॉम्रेड यांनी परिश्रम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button