Uncategorized

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने महिलेला हरवलेली पिशवी मिळाली

मुखेड प्रतिनिधी:- ३० डिसेंबर २५

मुखेडआठवडी बाजारासाठी तालुक्यातील मौजेकर्णा या गावातून मुखेड शहरामध्ये आलेल्या एकागरीब महिलेची हरवलेली पिशवी डॉ..पी.जेअब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने सुस्थितीत सापडली असून आतमध्ये एक मोबाईल  महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवीचा शोध लाऊन परत मिळाल्यामुळे सदर चिंताग्रस्त महिलेला अत्यानंद झाला.

डॉ..पी.जेअब्दुल कलाम समाज सेवा समिती ही शहरातील सर्व धर्म समभाव विचारांचे एक परिवर्तवादी युवा सामाजिक कार्यकर्ते एस.के.बबलू यांच्या अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्षांपासून सामाजिकसलोखा जोपासून समाजात मानवतावादी विचार पेरण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेसोमवार दि२९ डिसेंबर रोजी तालुक्यातील मौजेकर्णा येथील एक अतिशय गरीब महिला बाजारकरून गावी परत जाण्यासाठी बसस्थानकात गेली असता तिच्या जवळची मोबाईल सहतहसील  शेतीकामासाठीची महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी चुकून दुसऱ्या व्यक्तीकडे गेली असता शहरातील डॉ.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने महिलेच्या हरवलेल्या पिशवीचा शोध घेऊनसदर पिशवी महिलेस सुस्थितीत परत दिल्यामुळे तिचा आनंद द्विगुणित झालायावेळी डॉ..पी.जेअब्दुल कलाम समाजसेवा समितीचे उपाध्यक्ष रौफ मुल्लासचिव इस्माईल पठाणकोषाध्यक्ष अब्दुलसय्यदअसद बल्खीगौस पठाणखदिर शेखसोहेल मुल्लाअरबाज बागवानआंतेश्वर कांबळेयांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होतीडॉ..पी.जेअब्दुल कलाम समाजसेवा समितीने सदर गरीबमहिलेची हरवलेली पिशवी शोधून तिच्या स्वाधीन करून समाजाला माणुसकीचे एक आदर्श उदाहरण दाखवून दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button