Uncategorized

विशेष मतदार नावनोंदणी अभियानात ३ हजार ७५० नवे मतदार.

मुखेड प्रतिनिधी:- 

निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यात  ते २० ऑगस्ट दरम्यान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत विशेषमतदार नावनोंदणी मोहीम राबवण्यात आली यामध्ये नव्याने  हजार ७५० मतदारांची वाढ झाली असून मुखेडकंधार विधानसभा मतदारसंघात एकूण  लक्ष  हजार ७६८ मतदारांची संख्या झाली आहेयातमहिला  लाख ४४ हजार ५१६ तर  लाख ५७ हजार २४४ पुरुष मतदार आहेत.

निवडणुक विभागाने मतदार यादी अपडेट करण्याचे काम हाती घेतले होतेयामध्ये नवीन मतदारांची नांवनोंदणी करणेमतदारांची नावे मतदारांचा पूर्ण पत्ता दुरुस्ती करणे यासह अन्य तपशील दुरुस्त करण्याचेकाम केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत निवडणूक विभागाने मोहीमेतंर्गत केले आहेनविन मतदार नावनोंदणीमध्ये महिला मतदार  हजार ३७२ तर पुरुष  हजार ३७८ मतदारांनी नावाची नोंदणी केली आहेया नोंदीत पुरुषांपेक्षा महिलांची मतदारांची अधिक नोंद झाली आहेदिनांक ३० ऑगस्ट रोजी निवडणूकविभागामार्फत अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहेप्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादिनुसार लक्ष  हजार ७६८ मतदार असून यात  लाख ४४ हजार ५१६ महिला तर  लाख ५७ हजार २४४ पुरुषमतदाराचा समावेश आहेसदर मतदार यादी अपडेट करण्याच्या मोहिमेत मतदान अधिकारी तथाउपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक मतदान अधिकारीतहसीलदार राजेशजाधवमहसूल सहाय्यक संदीप भुरेराजाबाई गायकवाडसंगणक चालक बबलू आत्तार यांनी परिश्रमघेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button