Uncategorized

पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी मोतीपाशा पाळेकर तर  सचिवपदी ॲड. रणजित जामखेडकर यांची निवड 

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड :  प्रेस संपादक  पत्रकार सेवा संघमहाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या मुखेड तालुका  कार्यकारिणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डीटीआंबेगावे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्षसंजीवकुमार गायकवाडजिल्हाकार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकरजिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडेयांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची बैठक पार पडली

या बैठकीच्या सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सिताराम येचुरी यांनाआदरांजली वाहण्यात आलीतदनंतर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतनपदाधिकाऱ्यांची मान्यवरांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आलीयामध्ये मुखेड तालुका अध्यक्षपदीमोतीपाशा पाळेकरउपाध्यक्ष विठ्ठल कल्याणपाडसचिव ॲडरणजित जामखेडकरकोषाध्यक्ष रवीसोनकांबळेसहसचिव आसद बल्खीसल्लागार जयभीम सोनकांबळेप्रसिद्धी प्रमुख बालाजी शिंदे उंद्रीकरआदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहेतसेच लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना बढती देत त्यांचीमराठवाडा अध्यक्षपदी तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बाबूराव वाघमारे यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेस संपादक  पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डीटीआंबेगावे  तरमार्गदर्शक म्हणून मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदेनांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांचीउपस्थिती होतीयावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डी टी आंबेगावे म्हणाले कीपत्रकारांवर  अन्यायअत्याचार होऊ देणार नाहीपत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना काही वेळा जाणूनबुजून पत्रकारावरखोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत धमकवण्यात येतेअशावेळी प्रेस संपादक  पत्रकार सेवासंघाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारअसून पत्रकारांच्या  कुटुंबीयांचे आरोग्यविषयक  शैक्षणिक प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितलेयावेळीमराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी मराठवाड्यासह राज्यातील पत्रकार संघटनेशी जोडणार असूनत्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले तर नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनीमुखेडच्या नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्यायावेळी तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होतीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्भीड पत्रकार तथा संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळेबेटमोगरेकर यांनी तर आभार आसद बल्खी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button