Uncategorized

आजपासून १००रू, २००रू चा स्टॅम्प इतिहासजमा, कोणत्याही व्यवहारासाठी पाचशेचाच स्टॅम्प; सर्वसामान्यांच्या खिशाला खड्डा पडणार

तत्पूर्वीलाडकी बहीण योजना राबवली गेली आहेया योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्येपाठवण्यात आले आहेतमात्र याचा मोठा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला आहेत्यामुळे आता हापडलेला खड्डा भरून काढण्यासाठी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला त्याहून अधिक मोठा खड्डा पडणार आहे.

आजपासून (16 ऑक्टोबरशंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशेरुपयांचाच मुद्रांकवर सर्व व्यवहार करावे लागणार आहेतत्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंदकेल्याने सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणारआहेसर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्रभाडे करारविविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रेशैक्षणिककामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रेसंचकारपत्रविक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवरती केलीजात होतीमात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेतहक्क सोडपत्रसाठीदोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातोआता त्यासाठी आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेतत्यामुळेलाडक्या बहिणीला दिले किती खिशातून जाणार किती असाच प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

दुसरीकडेजीवनावस्यक वस्तूऔषधांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहेत्यामुळे स्वयंपाक घरातीलफोडणीला महागाईच्या झळा बसू लागल्याने लाडकी बहीण चांगलीच संकटात सापडली आहेडाळतांदूळशेंगदाणेकडधान्यासह मसाल्याच्या दर वाढले आहेतत्यामुळे स्वयंपाक घराचे बजेट फोलमडले आहेशासनाने एकीकडे ‘लाडकी बहीण‘ योजना सुरू करून महिलांना महिना पंधराशे देत दिलासा दिलामात्रदुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला गेले आहेतत्यामुळे महिलांना महिन्याकाठी घरचालवण्यासाठी असलेले बजेट बाढल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसेदेखील अपुरे पडू लागले आहेत.

गणेशोत्सवामध्ये 100 ते 110 रुपये किलोने मिळणारी तेलाची पिशवी 130 ते 140 रुपयांवर गेली आहे. 1700 रुपयांचा तेलाचा डबा 2 हजारांवर पोहचला आहेसध्या औषधांच्या किंमतीमध्ये 15 टक्क्यांपर्यंतवाढ झाली आहेव्याधीग्रस्तांनाही महागाईवा फटका बसू सागला आहेगेल्या दीड महिन्यांतच खोबऱ्याचे दरदुपटीने वादले आहेतगेल्या महिन्यात 160 ते 165 रुपयांवर असलेले खोबरे 250 रुपयांवर पोहोचले आहेदिवाळीपर्यंत खोबऱ्याचे प्रति किलो दर तीनशे रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनीवर्तविली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button