Uncategorized

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार, मतदारसंघही ठरले!

नांदेड : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहेइम्तियाज जलील नांदेडमधूनलोकसभा  पोट निवडणूक लढवणार आहेततर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणारआहेत.

बोलताना इम्तियाज जलील यांनी आगामी रणनीती बाबत भाष्य केलं आहेदरम्यानइम्तियाज जलीलयांच्यामुळे कोणाला फटका बसणारयाबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

इम्तियाज जलील म्हणालेनांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहेलोकांमध्ये रोष पाहायलामिळतोयमी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतोत्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनीकशी मेहनत घेतली होतीहे सर्वांना माहिती आहेआमचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आहेतत्यांचीनिवडणूक लढवण्याची इच्छा आहेएमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसादआम्हाला नांदेडमध्ये मिळाला होताआमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीतबी टीमआम्हाला म्हणतातआम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोतआता आम्ही या आरोपांनाकाडीचंही महत्त्व देत नाहीतआम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करुआम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोतआम्ही कसं निवडून येऊ शकतोहा विचार करणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button