Uncategorized

सलगरा पोस्टवर १५ लाखांची विदेशी तर ३ लाखांची देशी दारुसह दोन वाहने केली जप्त

मुखेड प्रतिनिधी:-

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहेया आचारसंहिता काळात रोकड रक्कम,अवैध दारू,नेण्यावर निर्बंध आहेत. 

निर्बंध असताना देखील मुखेड तालुक्यातील सलगरा या ठिकाणी आचारसंहिता पथकाने दारुची वाहतूककरणारे दोन वाहने पकडले असून त्यात असलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेही कारवाईबुधवारी दुपारी करण्यात आली.

एम.एच.२६सीएच०८२४ या क्रमांकाचे वाहन सलगरा चेक पोस्टवरुन जात असताना पथकाने अडविलेयावाहनात रॉलय स्टॅगइम्पेरियल ब्ल्यू यासह इतर कंपन्यांची १५ लाखांची विदेशी दारु होतीचालकाकडेमालाच्या बिलाची  दारु बंदी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या पत्राची विचारणा केली असता बील दाखविण्यातआलेत्यानंतर दारुचे हे वाहन जप्त करण्यात आलेतर दुपारी  वाजेच्या सुमारास एम.एच.२६एडी७६६३या वाहनाची तपासणी केली असता त्यात  लाख रुपयांची देशी दारु आढळून आलीचालकाकडेकागदपत्रांची मागणी केली असता चूकीची कागदपत्रे दाखविण्यात आलीत्यामुळे दारुचे हे वाहनही जप्तकरण्यात आले असून मुखेड पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे.

नोडल ऑफिसर संजीव सुरवसेएम.एमलष्करेबी.पीसूर्यकारएन.एसदोसलवारडीकेमोरेआकाशकुंटूरवार यांनीही कारवाई केलीदरम्यान आचारसंहितेमुळे जिल्ह्याच्या सीमा भागात तपासणी नाकेउभारण्यात आले असून या ठिकाणी वाहनांची तपासणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button