Uncategorized

मुखेड-कंधार मतदारसंघातील २९३ दिव्यांग – वयोवृध्द मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क तर १ हजार ३३१ टपाली मतदान

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेडः मुखेडकंधारविधानसभा मतदारसंघात होऊ घातल्या लोकसभा पोटनिवडणूक  विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग  ८५ वर्षावरील (वयोवृद्ध२९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी  कर्मचारी यांनी१२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत  हजार ३३१ यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणुकनिर्णय अधिकारी अनुप पाटीलसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी दिली.

मुखेडकंधार विधानसभा मतदारसंघात सर्व नागरिकांनी मतदान करावेयासाठी निवडणूकविभागाच्यावतीने मतदानाविषयी विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहेया अनुषंगाने १७ नोव्हेंबररोजी निवडणूक विभागाच्या स्वीप कक्षामार्फत तालुक्यातील कोळगाव येथे प्रत्येक घरोघरी जाऊन मतदानजनजागृती करून सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आव्हान करण्यातआले आहेत्यासोबत जनजागृती मध्ये ‘मी मतदान करणारच‘ या घोषवाक्य समोर मतदारांची स्वाक्षरी घेतमतदार जनजागृती करण्यात आली आहे.

सदरील मतदान जनजागृती अभियान हे निवडणुक निर्णय अधिकारी अनुप पाटीलसहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी राजेश जाधवसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाणनिवडणुकविभागाचे नायब तहसीलदार जोहरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार विलास तेलंगगट विकासअधिकारी सीएलरामोडगट विकास अधिकारी पाटीलगट विकास अधिकारी महेश पाटीललिपीकप्रशांत लिंबेकरमहाडीवालेएसडीकुसुमकरदेशमुख तलाठीस्वीप कक्ष प्रमुख एसएसकरेवाडमुजावार सरएनएसहोनरावराजु सुवर्णकारसतिष बेदरकरमिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावारशिवशंकर कुच्चेवाडसंजय येनुरवाररफिक बागवान काम करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button