Uncategorized

मुखेड विधानसभा मतदार संघात आज ३६६ केंद्रावर २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती

मुखेड प्रतिनिधी:- 

मुखेड : मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक  विधानसभा निवडणूकीसाठी२० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून मतदार संघात ३६६ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रापर्यंतकर्मचाऱ्यांना नेआण करण्यासाठी ५१ बस  ४२ खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहेतर सर्वमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या राष्ट्रीय उत्साहातसहभाग नोंदवावाअसे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केली आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  लोकसभा प्रशासनाने मतदारांच्या पूर्ण सुविधेसह ३६६ मतदान केंद्रे सुरूकेले आहेतयासाठी लागणारे २ हजार ४० अधिकारी  कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यांत आलीमतदानकेंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहेया कामी १०पोलीस अधिकारी१०० सीआरपी जवान३४७ पोलीस कर्मचारी  ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यातआले आहे.

मतदार संघात जिल्हा परीषद हायस्कूल सावरगा येथे अंपग मतदान केंद्रशहरातील शिवाजी नगर येथीलगुरुदेव विद्या मंदीर येथे सखी मतदान केंद्रजांब (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युवा मतदानकेंद्र तर नगर परिषद येथील हुतात्मा स्मारक येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेमतदानकेंदावर अपंग मतदारांसाठी व्हिल चेअर  रॅमची व्यवस्था करण्यांत आलेली आहे  २८३ मतदान केंद्रावरजीपीआरएस  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

सदरील निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटीलसहाय्यक निवडणूक निर्णयअधिकारी राजेश जाधवसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातनिवडणुक विभागाचे नायब तहसीलदार जोहरेनायब तहसीलदार विलास तेलंगगट विकास अधिकारी सीएलरामोडगट विकास अधिकारीपाटीलगट विकास अधिकारीमहेश पाटीललिपीक प्रशांत लिंबेकरमहाडीवालेमंडळ अधिकारी जी.एसगरुडकरएस.डीकुसुमकरदेशमुख तलाठीएनएसहोनरावराजुसुवर्णकारसतिष बेदरकरशेख गौसचावरेमिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावारशिवशंकर कुच्चेवाडसंजय येनुरवाररफिक बागवान काम करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button