Uncategorized

नांदेडमध्ये भररस्त्यात तरुणावर चाकू हल्ला; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

नांदेड प्रतिनिधी:- 

नांदेडमध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहेगोळीबार आणि हत्येसारख्या घटना सातत्याने घडत आहेतबुधवारी देखील नांदेडमध्ये भयंकर घटना समोर आलीसकाळच्या सुमारास दोन अज्ञात मारेकऱ्यांनीस्कुटीवर थांबलेल्या एका तरुणावर चाकूने वार करुन त्याची हत्या केलीहल्लेखोरांनी पाठलाग करततरुणाच्या मानेवरपोटात आणि पाठीवर तब्बल दहा ते अकरा खंजर खुपसलेरक्तबंबाळ झालेल्यातरुणाचा जागीच मृत्यू झालादिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

अमोल भुजबळ हा शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी असून तो एका खाजगी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होताबुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास तो स्कुटीवरून गणेशनगरभागातील एका दुकानावर सामान घेण्यासाठी आला होतातो स्कुटीवर बसलेला होता आणि दुकानदारत्याला सामान देत होतातो स्कुटीवरुन बसलेला असतानाकाही वेळात पाठीमागून काळ्या कपड्याने तोंडझाकलेले दोघे जण धावत आले आणि अमोल बेसावध असताना याच्या मानेवर आणि पाठीवर खंजरने वारकरण्यास सुरुवात केली.

हल्लेखोरांनी चाकू मारण्यास सुरुवात केल्यानंतर अमोल तेथून पळ काढू लागलापण हल्लेखोरांनी त्याचापाठलाग करत जवळपास आठ ते दहा वार जिथे मिळेल तिथे त्याच्या शरीरावर केलेयात अमोलचा जागीचमृत्यू झालाअमोल भयंकर हल्ल्यानंतर तसाच रक्ताच्या थोराळ्यात रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होतादोघांपैकी एकाने डोक्यावर हेल्मेटतर दुसऱ्या एकाने काळा रुमाल तोंडाला बांधला होतासकाळची वेळअसल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीत्यामुळे हल्लेखोरांनी सकाळीच त्याच्यावर बेसावधपणे भीषण वारकेले.

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने गणेश नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहेघटनेनंतर हल्लेखोरपसार झालेमात्र घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहेदरम्यान घटनेची माहिती मिळताचअतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरवपोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायकस्थानिक गुन्हे शाखेचेपोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेतलीजुन्या वादातून ही हत्येची घटना घडल्याची माहिती आहेफरार दोन्ही हल्लेखोरांना परभणी येथुन ताब्यात घेण्यात आलेची प्राथमिक माहिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button