Uncategorized

धामणगाव येथे १२ एप्रिल रोजी हजरत सय्यद बाबुपिर रह अलै उर्स शरीफ 

मुखेड/प्रतिनिधी:- दि ०९ एप्रिल २५

मुखेड तालुक्यातील मौजे धामणगाव येथे हजरत सय्यद बाबुपिर रह अलै उर्स शरीफ निमित्त शनिवार दि.१२एप्रिल २०२५ रोजी भव्य संदल मिरवणूक काढण्यात येणार आहेही संदल मिरवणूक रात्री १०:३० वाजताच्या दरम्यान माली पटेल यांच्या वाड्यातून निघून गावातील प्रमुख मार्गाने जावून पुढे हजरत सय्यद बाबुपिर दर्गा शरीफ पोहचणार आहेरविवार दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी :०० वाभव्य कुस्त्या रंगणारआहेततर रात्री ठिक :०० वादर्गाह परिसरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा प्रसिद्ध शायर इम्रान वारसी (मुंबई रौशनी वारसी (टिव्ही सिंगरमुंबई यांच्या शानदार कव्वाली चा मुकाबला होणार असल्याची माहिती सय्यद बाबुपीर दर्गाह कमिटीतील उमर पटेलनिजाम पटेलरियाज पटेलमकसूदपटेलबाबा पटेलपाशा पटेलजीलानी पटेलहमीद पटेल यांनी  या ऊर्स कमिटी चे अध्यक्ष जैनु पटेलउपाध्यक्ष इब्राहिम पटेलसचिव इसाक पटेलकोषाध्यक्ष मलिक पटेल इत्यादींनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातुन कळवीले आहेपरिसरातील जनतेनी सय्यद बाबुपिर उर्स संदल मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच भव्य कुस्त्यांचा आणि कव्वाली च्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहनही उर्स कमिटी दर्गा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button