क्रीडा

रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मुखेड प्रतिनिधी 

चांडोळा गावा पासून दोन कि.मी अंतरावर तळ्यातून माती घेऊन येणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊनभीषण अपघात झालाया धडकेत एक जागेवर ठार झालातर इतर दोघांना डोक्यात जबर मार लागलाअसून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहेही घटना दि.  एप्रिल रोजी सकाळी.३० च्या दरम्यान झाली आहे.

धनज गावातील मारोती राजेश घोडके (१७), मनीष राम वल्लेमवाड (१८), विवेक संतोष मानेकर (२०हे तिघे आज सकाळी एमएससीआयटी संगणक कोर्ससाठी दुचाकीवरुन (क्र एम एच २६ X २५८६मुखेडकडे येत होतेचांडोळा गावा जवळील तलावातून काळी माती घेऊन एक ट्रॅक्टर (क्र एम एच २६ बी एक्स ३२७८अचानक मुख्य रस्त्यावर आलात्यामुळे दुचाकीची  ट्रॅक्टरची जोरदार धडक झालीयात मनीष उर्फ मनोजराम वल्लेमवाड याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झालातर मारोती घोडके याचा डावाहात फॅक्चर असून डोक्यात गंभीर दुखापत आहेतसेच विवेक मानेकर यास डोक्यात गंभीर दुखापत झालीआहेप्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर दोघांना डॉप्रकाश ठक्करवाड यांनी अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button