शैक्षणिक

मुखेड जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

मुखेड/प्रतिनिधी:-

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक बॅच शाळेतील इयत्ता पाचवीतील १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतउत्तीर्ण होवून शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.

पात्र विद्यार्थी संख्या  मिळालेले गुण पुढील प्रमाणे : मनस्वी आशिष कुलकर्णी (२४८ गुण), बालाजीमनोहर चौधरी (२३० गुण), बालाजी बसवराज इंद्राळे (२२८ गुण), वरद गणेश पिठलेवाड (२२० गुण), ऋतुजा प्रताप शिंदे (२१४ गुण), मारुती वैजनाथ इंगोले (२१४ गुण), सूरया इफत मस्तान शेख (२१०गुण), सोहम माधव चाबरे (२०८ गुण), कात्यायनी नागेश पालमकर (२०२ गुण), विनोद विवेक तांबोळी(१९८ गुण), आर्या विकास बंडे (१९८ गुण), तनुजा मलकाजी मुखेडकर १९०सृष्टी गणेश बेंद्रे १८६ गुणजान्हवी शिवानंद उमाटे १७० गुणपल्लवी चंद्रकांत ताटे १७० गुणआदित्य गजानन १५९ गुणप्रथमेशशिवराज वडजे १५६ गुणया विद्यार्थ्यांना काळवणेकैलास कोंडलवाडअत्तार शेख यांनी मार्गदर्शनकेले.

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणेशिक्षण विस्तार अधिकारी डॉशिवाजी कराळेमुख्याध्यापक माधव माधसवाडशालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास पाटीलउपाध्यक्ष अॅडआशिष कुलकर्णीसह अनेकांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button