Uncategorized

धक्कादायक पोलिसानं पत्नीवर झाडल्या गोळ्या, हत्येनंतर स्वत:च झाला ठाण्यात हजर

नांदेडप्रतिनिधी : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहेया घटनेनं खळबळ उडाली आहेपोलीस कर्मचाऱ्यानं गोळ्या झाडून आपल्या पत्नीची हत्या केलीत्यानंतर तो स्वतग्रामीण पोलीस ठाण्यातहजर झालाअफजल पठाण असं या आरोपीचं नाव आहेही घटना नांदेड जिल्ह्यातल्या धनेगाव परिसरातघडली आहेआरोपी हा नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॅन्स्टेबर म्हणून कार्यरत आहेघटनेबाबतअधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी कीकुटुंबातील किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊलउचललं आहेत्याने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहेअफजल पठाण असं या आरोपीचंनाव आहेतो नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॅन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेतर नाजीम बेगम असंहत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

अफजल पठाण यांचे त्यांची पत्नी नाजीम बेगम यांच्यासोबत काही कारणामुळे भांडण झालंभांडणाचा रागमनात असल्यामुळे त्यांनी आपल्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडल्याया घटनेत गंभीरजखमी झालेल्या नाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झालापत्नीच्या मृत्यूनंतर अफजल पठाण हा स्वतग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती समोर आली आहेघटनेबाबत अधिक तपास सुरूअसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button