Uncategorized

भाजपा महानगर उपाध्यक्ष पदी प्रभाकर पेटकर यांची नियुक्ती

नांदेड प्रतिनिधी:-

भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात झाला असून नांदेड महानगर उपाध्यक्ष पदी भाजपा मध्ये मागील 50 वर्षांपासून सक्रीय असलेले माहेश्वरी भवन, कौठा येथील प्रभाकर पेटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी नुकतेच परिपत्रक जाहीर करून महानगर कार्यकारिणीची विस्तार केला आहे.
1997 ची नगरसेवक पदाची निवडणूक त्यांनी भाजपातर्फे शिवाजीनगर येथून लढवली होती

भाजपाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button