Uncategorized

काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ताकतीने लढवणार-माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर

मुखेड प्रतिनिधी:- १५ ऑक्टोबर


काँग्रेस मित्रपक्षवंचित  समविचारींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक पूर्णताकतीनिशी लढविणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड येथील काँग्रेस आढावा बैठकीत केले

मुखेड शहर  काँग्रेस कमिटी कडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकवोट चोर स्वाक्षरी मोहीम आणि पदवीधर मतदार नोंदणी या विषयावर मोंढ्यातील काँग्रेस पक्ष कार्यालय काँग्रेस भवन मध्ये एक आढावाबैठक आयोजित करण्यात आली होती तर डॉबाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वोट चोरी बद्दलस्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलीत्या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरहे होते तर प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाडज्येष्ठ नेते शिवलिंगराव पाटील कामजळगेकरतालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकरशहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर यांची प्रमुख उपस्थिती होतीबैठकीत अनेक कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन हनुमंतराव पाटील यांनी वोट चोरीपदवीधर मतदार नोंदणी यासह आगामी काळातील नगरपालिका जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की या सर्व  निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष पूर्ण ताकतीने न्याय देण्याची भूमिका बजावेलयेणाऱ्या निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी सोबत आघाडी होईल याबाबत वरीष्ठ स्थरावर बोलणी चालु असुन मनुवादी भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत रहावे असे आवाहन केले याआढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकरांनी काँग्रेसची भुमिका विशद केली यावेळी कार्याध्यक्ष संभाजी पाटील  उन्द्रीकर,जि..माजीसदस्य प्रकाश उलगुलवाड,दत्तात्रय चौधरी,शिवाजी गायकवाड,बाळासाहेब पुंडे,हौगीराव पाटीलनंदगावकर,वैजनाथ तिपणे,मारोती पाटील मटके,बालाजी वारे,जयप्रकाश कानगुले,रामेश्वर पाटीलइंगोले,बालाजी साबणे,अखिल येवतीकरकेतन मामडेविशाल गायकवाडबालाजी वाडेकर,प्रकाश निमलवाड,रमजान सौदागर,माधव हुरजळ,राजु पाटील नागरजांबइरफान मोमीन,आसद बल्की,संजयपिल्लेवाड,विठ्ठल पंदीलवाड सह शहरातील  ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी  कार्यकर्तेउपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button