Uncategorized

११ कोटी २ लाख किंमतीच्या १९ अवैध गौण खनिजने भरलेल्या गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्या

नांदेड (प्रतिनिधी) दि ०५.जानेवारी २५

नांदेड ग्रामीण पोलीसांनी १९  हायवा गाड्या पकडल्या असून त्या हायवांची किंमत ११ कोटी २ लाख ९५ हजार रुपये आहेया सर्व गाड्या अवैध मुरूम भरलेल्या होत्याया प्रकरणात १९ नावांसह त्या हायवागाड्यांच्या मालकाचे नाव सुध्दा आरोपी सदरात नमुद करण्यात आले आहेपोलीस उपअधिक्षक प्रशांतशिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरसहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा काळेपोलीस उपनिरिक्षक व्यंकट कुसमेपोलीस अंमलदार हरीश मांजरमकररामकिशन मोरेनितीन मुसळेविनोद पवारजायभायेमारोती भंगेविष्णु कल्याणकरसंतोष पवार आणि वसंत केंद्रे यांनी असर्जन नाका ते भगतसिंघ रोडकडे जाणाऱ्या कौठा येथील रस्त्यावर १९ हायवा गाड्या थांबविल्यात्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

१) MH ४० CD ०६३९, २) MH २६ CN ९९९४, ३) MII ४० CD ७१५९, ४) GJ १३ AX ०६४, ५) MII २६ CT ९९९४, ६) MII २६ CH ३५२८, ७) MII ४० CD ५९५९, ८) MH ४० CD ७०५९, ९) MH ४० CD ७९५९, १०) MII १७ DA ९५५५

1)TG १५ T ४०५९, 2) MH ४० DC २६७२.

३) MH ४० DC २६७३, ४) MH ४० DC २७६१, ५) MH २६ CH ३९०६ 

1) ΜΗ १२ YB ३३३७, 2) ΜΗ 17 BY ७८५८, 3)MH २६ CH ५१६१, 4) MH ४८ DO ६३३६. 

त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये बिना महसुल भरलेला मुरूम (गौण खनिजभरलेला होतामुरूमाचे वजन गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त होतेज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यायेणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होवू शकत होतातेंव्हा या १९ हायवागाड्या पोलीसांनी जप्त केल्या आहेतया प्रकरणात पोलीस अंमलदार वसंत बालाजी केंद्रे यांच्या तक्रारीवरुन १९ लोकांसह या हायवा गाड्यांचे १९ मालक असा ३८ लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक ८/२०२६ दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button