Uncategorized

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव साजरा

मुखेड प्रतिनिधी:- १३ जानेवारी

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा दि१२ जानेवारी रोजी थाटात साजरा करण्यात आला. संस्कारातून शौर्यस्वाभिमान आणि स्वराज्याची बीज रोवली गेली अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊज्ञानाचा दीप पेटवून अंधार दूर करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुलेआणि उठाजागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असा मंत्र देत तरुणाईला आत्मविश्वासराष्ट्रभक्ती  अध्यात्माची दिशा देणारे स्वामी विवेकानंद या तिन्ही महामानवांच्या जयंती एकत्र साजऱ्याकरत त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आलेया वेळी प्रध्यापक बालाजी इंगोले सर

राजमुद्रा सघटनेचे सचिन पा इंगोलेसंभाजी ब्रिगेडचे सदानंद पा जाधव भा छावा सघटनेचे गिरीधर पाशिंदे केरुरकरशरद पा सचिन चिखलीकरकपिल काटेवाडे वाडीकररोहित भोसलेमनोज इंगोलेवैभवइंगळेशुभम जाधवआकाश पा शिदेगोविंद पा आर्मीशिवराज पा जाधवपाटीलदिपक जुनेअंकुश इंगोलेगजानन गोजेवारआभिजीत घोगुरवारज्ञानेश्वर जाधवराहुर टिकोरेसंदेश जाधवलक्ष्मण देसाईराजेश वाघमारेसोहम भिसे शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button