Uncategorized

भारत सरकार नोटरी अधिकारी पदी ॲड. सुनील चौरे यांची निवड

मुखेड/प्रतिनिधी:- दि २३ एप्रिल २५

मुखेड येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड.सुनील दत्तात्रयराव चौरे यांची  केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकारचे नोटरी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    मुखेड येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड.सुनील चौरे हे गेल्या अनेक वर्षा पासुन मुखेड न्यायालयात वकीली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत 

चौरे यांची भारत सरकार मार्फत नोटरी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहेमाजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकरमाजी जि..अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकरमाजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवारकाँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकरशहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, भाजपा युवा नेते संतोष बोनलेवाड,ॲड.आशिष कुलकर्णी, संपादक जयभीम सोनकांबळे, पत्रकार महेताब शेख,हेमंत घाटे आदीसह अनेकांनी अभिनंदन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button