Uncategorized

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. या दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा लॅण्डिंगआधी भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये हा अपघात झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होत. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र, डीसीजीएनं दिलेल्या माहितीत अपघातग्रस्त विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

अजित पवार – उपमुख्यमंत्री

विदीप जाधव – बॉडीगार्ड

पिंकी माळी – केबिन क्रू

सुमित कपूर – कॅप्टन

शांभवी पाठक – कॅप्टन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button