राजकीय

नांदेड: होलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या फलकाचे थाटात अनावरण

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०९ एप्रिल २६

नांदेड येथील डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होलार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. (संत रोहिदास चर्मोद्योग  चर्मकार विकास महामंडळ ‘लिडकॉमची उप कंपनीया महामंडळाच्या अधिकृत नामफलकाचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झालाया महत्त्वपूर्ण पावलामुळे होलार समाजाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन .भाहोलार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. माधवराव होनमाने यांच्या हस्ते करण्यात आलेया सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा मराठवाडा प्रमुख प्रा. वैजनाथ सुरनर(लातूरहे होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती संगीता पराते (विभागीय व्यवस्थापकहोलार समाज आर्थिक विकास महामंडळ),मा. राजकुमार येळगे (मराठवाडा उपाध्यक्ष),देविदास भजने (हदगाव), प्रकाश टाळकुटे (चाकूर), उत्तमराव टाळीकोटे ,कार्यालयीन कर्मचारी श्रीमती दिपाली स्वामी  श्रीमती सुरेखा कांबळे मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी महामंडळाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या महायुती सरकारचे विशेष कौतुक केलेतत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेविद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि सामाजिक न्याय मंत्री नासंजयजी शिरसाट यांनी महामंडळासाठी१० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल होलार समाजाच्या वतीने सरकारचे कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यात आले.

या ऐतिहासिक क्षणी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होतेयामध्ये प्रामुख्याने यादव ढोणेशिवाजी टाळीकोटेतातेराव टाळीकोटेव्यंकट देवकत्तेईश्वर जाहिरेपांडुरंग बरमेजळबा सुरनरदत्ता टाळीकोटेनागोराव भुरेज्ञानेश्वर जाहीरेलालू वगेउमेश टाळीकोटेव्यंकट होनमानेतुकाराम होनमानेज्ञानेश्वर नामनोरदेविदास होलबोलेबाबुराव ब्रिंगणे आणि लक्ष्मण भजने यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अण्णासाहेब जाहीरे जुन्नेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केलेतर उपस्थितांचे आभार राजकुमार येळगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button