Uncategorized

तखत सचखंड श्री हजुर साहिब नांदेड येथे दिवाळी आणी बंदीछोड़ दिवस मोठया उत्साहाने साजरा

नांदेड प्रतिनिधी:-

श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज च्या पवीत्र स्थान तखत सचखंड श्री हजुर अबिचलनगर साहिब नांदेड मध्ये दर वर्षी प्रमाणे तखत सचखंड श्री हजुर च्या वतीने दिवाळी आणी बंदीछोड़ दिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. दि. १२ नवंबर २०२३ ला तखत सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा ला लाईटिंग लावण्यात आली. आणी हा सना मध्ये देश विदेशातून श्रधालु दिवे लावुन आपली श्रदधा प्रकट केली. आणी गुरुद्वारात रात्री आरती च्या नंतर आतिशबाजी करण्यात आली.

हया उतसाहाने साजरा केलेलये दिवाळी बंदीछोड दिवस च्या दरम्यान मुख्य पुजारी सिंघ साहिब जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी व पंज पिआरे साहिबानची हाजरी मध्ये पारंपरीक मरयादा रितीने दि. १३ नवंबर २०२३ ला तखत सचखंड साहिब च्या वतीने दु. ४.०० वा पारंपरीक मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक आरंभ च्या दरम्यान तोपची सलामी देण्यात आली हा इतिहासीक क्षण तखत सचखंड श्री हजुर साहिब मध्ये ही पाहण्यात मिळते.

मान्नीय सिंघ साहिबांच्या वतीने अरदास करण्यात आली नंतर दिवाळी बंदीछोड दिवसचा निमत्त महल्ला काढणात आला. ज्या मध्ये निशानची सिंघ, गुरु महाराज चे सोना-चांदी काठीचे घोडे, गतका पार्टी, निहंग सिंघ हजुरी साथ संगत ने हाजरी लावली. हा मिरवणुक मध्ये भजन मंडली, बैंड पार्टी ने ही हाजरी लावली हा मिरवणुक च्या मार्ग गुरुद्वारा गेट. १ पासुन गुरुद्वारा निधान सिंघ चौक, हल्लाबोल चौक पहोचण्यात आला. नंतर पारंपरीक रितीने हल्लाबोल चौक मध्ये सिंघ साहिब भाई राम सिंघ जी नी अरदास (प्रार्थना) केल्या नंतर युदधाची भुमीका मध्ये हल्ला करण्यात आला. या नंतर गुरुद्वारा बावली साहिब, बाफना चौक,स.भगत सिंघ रोड, अबचलनगर, मोंढा या मार्गाहून गुरुद्वारा नगीना घाट साहिब पहुंचले. येथे विश्राम करण्यात आला नंतर रात्री १०.३० वाजता तखत सचखंड श्री हजुर साहिब मध्ये मिरवणुक संपन्न झाला.

गुरुद्वारा बोर्ड चे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ जी रिटायर्ड आय.ए.एस. च्या वतीने दिवाळी बंदीछोड़ दिवस च्या महल्ला मध्ये जत्थे, संत महापुरष, सर्व हजुरी साध संगत सहभाग झाले यांचा सर्वांचा धन्यवाद करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button