छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आज भव्य रस्ता रोको आंदोलन

मुखेड (प्रतिनिधी)-
मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दि ९ साटेबर पासून अमरणउपोषणाच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन, शिवस्मारक समीती, तहसीलदार तहसील कार्यालय मुखेडयांनी अंदोलकांच्या उपस्तीथ केलेल्या कुठल्याच गंभीर ठोस बाबीवर कार्यवाही उपाययोजना केली नसल्यानेसदरील पुतळ्यास अवघ्या आठ ते दहा वर्षापूर्वी लोकार्पण झालेले शिवाजी महाराज पुतळा हालने पुतळ्यातपाणी जमा होने, पुतळा धातूकामात ब्रॉझ ऐवजी लोखंडाचा वापार करणे लोक वर्गणीचा अद्यापपर्यंत हिशोब न देणे सुशोभिकरणाचे काम अर्धवट ठेवणे या गंभीर प्रकरणी चालू असलेल्या अमरण उपोषणा समर्थनार्थआज दि १२ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर सकाळी ११ वाजता भव्य रस्ता रोको चक्काजाम करण्यात येईल अशा अशयाचे निवेदन संबंधीत प्रशासनास देण्यात आले असून यात निवेदकशिवाजी गेडेवाड, सचीन पाटील इंगोले, गिरीधर पा. केरूरकर, प्रदीप पा हसनाळकर, शुभम पा. जाधव, शंकर वड्डेवार, प्रविण मारकवाड, राजु कोनापूरे, अविनाश इंगळे पाटील, योगेश पा. हिवराळे, प्रतापरावचौधरी, बालाजी पा इंगोले श्रीनिवास पा. जाधव यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले



