Uncategorized

लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये कधी येणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे? तारीख ठरली

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हफ्त्यांचे 3 हजार रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्यामुहूर्तावर जमा झाले होतेयानंतर आता तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी जमा होणारयाची अनेक महिला वाटपाहत आहेतसरकारकडून तिसऱ्या हफ्त्याच्या पैशांबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतीलअशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबरला रायगडमध्ये होत आहेसप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचे लाभ महिलांना वितरित करण्यात येतीलस्क्रुटिनीमुळे अद्याप लाभ प्राप्तझाला नाही त्यांचे सर्व लाभ दिले जातील. 2 कोटी महिलांना लाभ दिले जातीलअसं आदिती तटकरे यांनीसांगितलं आहे.

31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ एकत्रित जमाझाले आहेमात्र 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाहीतरज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहेलाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीकरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहेमात्र ज्यामहिन्यात नोंदणी होईलत्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेलअशी ग्वाही आदिती तटकरे यांनीदिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button