Uncategorized

निर्भिड पत्रकार अनिल कांबळे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित

मुखेड प्रतिनिधी :-

मुखेड तालुक्यातील खैरका (गोपाळवाडीयेथे विठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दिनोव्हेंबर रोजी देशोनत्तीचे निर्भिड पत्रकार अनिल कांबळे सलगरकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेविठू माऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे विठ्ठल बारसमवाड यांच्या वतिने दरवर्षीनिर्भीडनिपक्ष सामाजिक काम करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित केले जातोयावर्षी पत्रकार अनिल कांबळे यांना हा पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे 

अनिल कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून या माध्यमातून निर्भिडपणे मुखेड शहर तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे

या सन्मानामुळे सामाजिकराजकीय क्षेत्रात काम करणारे  मित्र मंडळाच्या वतिने त्यांचे अभिनंद होत आहेतर यावेळी लघु आळंदी समजली जाणारी येवती येथील मठाधिपती श्री..पुसदुरु नराशाम महाराजग्रामीण महाविद्यालय वसंत नगर येथील प्राडॉरामकृष्ण बदनेप्राचार्य धोंडीराम वाडकरसुमनताई मोतेहणमंत आटाळकरदशरथ आयतलवाड भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button