राजकीय

सांगोला तालुक्यात हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाईगिरी अजिबात चालू देणार नाही: आ.बाबासाहेबदेशमुख

माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची  पदाधिकाऱ्यांची वाढली जबाबदारी

सांगोला :- सांगोला तालुक्यात हुकूमशाहीदादागिरीगुंडगिरीभाई गिरी अजिबात चालू देणार नाहीसर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच ५५ वर्षाच्या परंपरेनुसार सांगोला मतदारसंघाचा कारभार करूकोणाचीही अडवणूक अथवा वेठीस धरण्याचे प्रकार आता चालणार नाहीतसर्वसामान्यांना त्रास देणाऱ्याकोणाचीही गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा नूतन आमदार डॉबाबासाहेब देशमुख यांनीयावेळी दिला. तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहेजनतेच्या भल्यासाठी काम करणे हेचमाझे ध्येय असूनभविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीनआपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्याअसे आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाहीतालुक्यात या पुढे हुकूमशाहीदादागिरीगुंडगिरीभाई गिरी अजिबात चालू देणार नाही असा इशारा आम बाबासाहेब देशमुखयांनी दिला आहे.

डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत म ोठ्या मताधिक्यानेविजय मि ळवला होतानिवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केलाअसून शनिवारी मुंबईहून त्यांचे सांगोला येथे आगमन झालेयावेळी सर्वसाम ान्य नागरिकानी त्यांच्यास्वागतासाठी मोठी गर्दी केली होतीसर्वसामान्य नागरिककार्यकर्त्यांनी हार तुरे ऐवजी रोपे देऊन डॉक्टरबाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन करत आहेयावेळी ते बोलत होतेआगामी काळात सर्वसामान्यनागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन अशी ग्वाही उपस्थितांना दिली.

आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले कीसांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक होतअसून हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहेस्वर्गीय भाई गणपतराव देशम  यांच्याप्रमाणेमाझ्यावर सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आम्हाला मतदारसंघात खूप काम करावे लागेलयाची जाणीव होत आहेजनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडाजाऊ देणार नाही तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहेविधानसभानिवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाहीसर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यशमिळाले आहेमाझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढेअधिक बारकाईने काम करावे लागेलआम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितोत्यांच्या विश्वासाला तडा जाऊदिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button