राजकीय

मी पुन्हा आलो…मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब 

मुंबई:-  भारतीय जनता पार्टीच्या कोर – कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यानावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेयासंदर्भातील ठराव चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवारयांनी मांडला होताकोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानेराज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत.

भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडलीया बैठकीसाठी भाजपच्या निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री निर्मलासीतारामनगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवारचंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button