आरोग्य

दर्पण दिनानिमित्त आज पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी शिबिर

मुखेड, (प्रतिनिधी)-

प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुखेड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सल्गणीत मुखेड तालुकामराठी पत्रकार संघाच्या वतीने दि. ते  जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसुन आज दि. जानेवारी रोजी आयएमए संघटनावैद्यकीय संस्था  मुखेड उपजिल्हा रूग्णालय यांच्यासंयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहेतसेच  जानेवारी रोजी रुग्णांना फळे  विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

दर्पण दिनाचे अवचित्य साधुन आज ४ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजता वैद्यकीय संस्थाआय एमएसंघटना  उपजिल्हा रुग्णलाय यांच्या वतीने सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनकरण्यात आले असुन यात रक्त च्या सर्व तपासणी मधुमेह चाचणीकोलेस्ट्रॉल रक्तदाबहृदयरोग बाबतीतआवश्यक चाचणीनेत्र तपासणीहाड सांधे दुखी तपासणीदंतरोग तपासणीवजनबीएमआयशुगरबीपीएक्सरे अशा सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेतसदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीजागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य मुखेडभुषण डॉदिलीप पुंडे हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणुनआयएमए संघटनेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध – हदयरोगतज्ञ डॉअशोक कौरवारउपजिल्हा रुग्णालयाचेवैद्यकिय अधीक्षक डॉसंतोष टाकसाळेवैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉरामराम श्रिरामेडॉ व्यंकटराव सुभेदारभोसलेडॉमहेश पतेवारआयएमए संघटनेचे सचिव डॉकैलास पाटील चांडोळकरवैद्यकीय संस्थेचेसचिव डॉश्रिहरी बुडगेमवारदंतरोगतज्ञ डॉ पांडुरंग श्रीरामे यासह अनेक मान्यवर तज्ञ डॉक्टरांची उपस्थितीराहणार आहेयावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी वैद्यकीय संस्थाआयएमए संघटना  मुखेड उपजिल्हारुग्णलायातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत होणार आहेत्याचबरोबर ०६ जानेवारी रोजी दर्पण दिन्नानिमित्तसकाळी १० वाजता मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वं सामान्यगोरगरीब नागरिकांच्यापाल्यालाविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वहीपेनशॉपनरखोडरबर पुस्तके वाटप करण्यात येणार आहेतसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे तरी या विविध कार्यक्रमास पत्रकारबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन .भामुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षसचिव  सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button