Uncategorized

मानव अधिकार संरक्षण समितीवर नांदेड जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी जैनोदीन पटेल यांची निवड 

मुखेड प्रतिनिधी: – सामाजिक,अध्यात्मिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जैनोदीन पटेल यांची ‘मानवअधिकार संरक्षण समितीच्या नांदेड जिल्हा जनसंपर्क अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आलेलीआहे.समितीचे राष्ट्रीयअध्यक्ष डॉभगवानभाई दाठिया सरतसेच जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्रराज्यगजानन भगत सरमहाराष्ट्र राज्य उपसचिव सौसरला इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन करत १२ फेब्रुवारी२५ रोजी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले आहेतरी नांदेड जिल्ह्यातील न्यायप्रेमीसामाजिक कार्याची आवडअसणाऱ्या विविध क्षेत्रातील इच्छुक मंडळीनीयुवक युवतीमहिला पुरुषांनी नियुक्तीसाठी यांच्याशी संपर्ककरून मानव अधिकार संरक्षण समितीत सहभागी व्हावेअसे अवाहन करण्यात आलेले आहेजैनोदीन पटेलयांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजिद,संपादक जयभीम सोनकांबळे,पत्रकार महेताब शेख,संपादक आसद बल्खी,पत्रकार शादुल होनवडजकर ,अब्दुल कलाम समितीचे अध्यक्ष एस के बबलू,इम्रान अत्तार,गौस पठाण,मुनव्वर शेख,रऊफ मुल्ला,अदनान पाशा सह आदिनी शुभेच्छा दिल्या 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button