शहर
कष्टाचं चीज झालं; कष्टाळू मुलगा शेख रियाज़ झाला साहेब

आई–वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून मी केलेल्या प्रयत्नला मला यश मिळाल .:- रियाज
मुखेड (प्रतिनिधी) – दि ११ एप्रिल २५
मुखेड शहरातील अत्यंत कष्टाळू व अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले कित्येक वेळेस अपयश आला तरी खचून नजाता आपल्या यशासाठी दिवस रात्र धडपड करून जिद आणि चिकाटीच्या बळावर शेवटी यश गाठण्यात यशस्वी ठरले असे शेख रियाज़ सलीम एक कष्टाळू गरीब कुटुंबातील मुलगा आज कार्यकारी सहाय्यक अधिकारी बृहन्म मुंबई महानगरपालिका पदावर निवड झाली आहे त्याला संपादक आसद बल्खी,मुनवर शेख,पत्रकार महेताब शेख,ऍड असलम शेख,ऍड रहीम खान,संपादक जयभिम सोनकांबळे,समीर शेख,युनूस शेख,एस के बबलू ,पत्रकार बबलू मुल्ला सह मित्र परिवारांकडून शुभेच्छाचे वर्षाव होत आहे.



