राजकीय

नांदेड मधील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत बैठक १ जुलै रोजी

नांदेड दि२४ जून २५

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष २०२५ ते २०३० साठी आरक्षण सोडत  जुलै २०२५ रोजी सकाळी १० वातहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेडयांच्या बैठक कक्षात दुसरा मजलायेथे काढण्यात येणार आहेसरपंच पदाचे आरक्षणात नांदेडतालुक्यात एकुण राखीव ७३ पदांपैकी ३७ महिलांसाठी राखीव पदे आहेतसर्व संबंधीतानी तसेच माजीजिल्हा परिषदपंचायत समिती सदस्यग्रामपंचायतीचे सरपंचउपसरपंचसदस्य यांनी या सोडतीसउपस्थित रहावेअसे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे 

नांदेड जिल्हाधिकारी यांची अधिसूचना २३ जून २०२५ नुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जातीअनुसूचित जमातीनागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियायांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच  उपसरपंचनिवडणूक नियम१९६४ च्या नियम २अ चे पोटनियम    अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढील तपशिला नुसार अधिसूचीत करुन दिले आहेसरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी एकुण राखीव पद १८ त्यापैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव अनुसूचित जमाती  पैकी महिलासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गएकुण राखीव पद २० पैकी महिलांसाठी १०खुला प्रवर्ग एकुण राखीव पद ३४ पैकी ५० टक्के महिलांसाठी १७ राखीव ठेवण्यात आली आहेत.

आरक्षण हे सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अमलात राहीलसदरप्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सोडत पद्धतीने तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे बैठक कक्षदुसरा मजलायेथे मंगळवार  जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाकरण्यात येईलसर्वसंबंधीतानी असेही आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button