Uncategorized

दौंडमधील खळबळजनक घटना; नवरा आणि महिलाच्या वादात , 11 महिन्यांचा चिमुकला ठरला शिकार

दौंड:- ११ जुलै २५

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहेइथं एकामहिलेनं आपल्या पत्नीवर त्रिशूलने हल्ला केला होतापण या वादात पत्नीच्या हातून हा त्रिशूल थेट ११महिन्यांच्या मुलाच्या शरीरात घुसलाया दुर्दैवी घटनेत निष्पाप मुलाचा हकनाक मृत्यू झाला आहेयाप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेपोलिसांनी आरोपी पतीपत्नीलाअटक केली आहेघटनेचा पुढील तपास सुरू आहे.

अवधूत मेंगावडे असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहेतो अवघ्या ११ महिन्यांचा होताजग कळायच्याआत जन्मदातीच्या हातून चिमुकल्याला मरण आलं आहेही घटना दौंड तालुक्याच्या केडगाव याठिकाणीघडलीअशाप्रकारे मुलाचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडालीघटनेची माहिती मिळताच यवतपोलिसांनी घटनास्थळी धाव घेतघटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसारसचिन मेंगवडे हे आपली पत्नी आणि मुलासह केडगावमध्ये राहतातघटनेच्या वेळी किरकोळ कारणावरून त्यांचा बायकोसोबत वाद झालाहा वाद विकोपाला गेल्या नंतर बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूल घेतलापण तो त्रिशूल बाजूला भावजयीच्या कड्यावर असलेल्या मुलाला लागलाजखमी झालेल्या चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलेपणत्रिशूलचा घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button