Uncategorized

कॉम्रेड उज्वला पडलवार ” इंदिरा गांधी आर्यन लेडी ”  पुरस्काराने सन्मानित 

नांदेड प्रतिनिधी:-  १८ सप्टेंबर 

नांदेड : मिमांसा फाउंडेशनदैनिक समीक्षा,मंथन क्रियटिव्ह ग्रुपमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार प्रेस परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा इंदिरा गांधी आर्यन लेडी पुरस्कार देऊन कॉ.उज्वला पडलवार यांना १७ सप्टेंबर रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात सन्मानित करण्यातआले.

दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक तथा आयोजक रुपेश पाडमुख यांनी नुकतीच घोषणा केली होती

दरवर्षी विविध क्षेत्रात नामवंत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.कॉ.उज्वला पडलवार यांच्या सह इतरही नामवंत व्यक्तींना विविध मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

नांदेड लोकसभेचे खासदार प्रारवींद्र चव्हाण आणि पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या हस्ते हापुरस्कार प्रदान करण्यात आलायावेळी सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाडराज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाडजमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाडडीवायएफचेतालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाडकॉप्रफुल कऊडकर,कॉसुभाषचंद्र गजभारे,कॉ.बालाजीपाटील भोसलेकॉमंगेश वट्टेवाडकॉप्रेमीला पतंगे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button