Uncategorized

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन.

मुखेड / प्रतिनिधी. दि ०२ ऑक्टेंबर

     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नुतन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विजया दशमी दसयाच्या शुभ मुहूर्तावर बियाणी कॉम्प्लेक्स मुखेड येथे आज दिनांक ०२ आक्टोबंर रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला असुन सदरील कार्यालयाचे उदघाटन मुखेडकंधार मतदारसंघाचे .डाॅ.तुषार राठोड यांच्या शुभहस्ते होणार आहे

      मुखेड तालुक्यातील नागरिकांना वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींची एकाच ठिकाणी भेट व्हावी  संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचा संपर्क व्हावा  त्यांचे प्रश्न वर्तमान पत्राच्या माध्यमातून पूर्ण झाले पाहिजे या उद्देशाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे.या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विजया दशमीच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांची उपस्थिती लाभणार आहे तर उदघाटन .डाॅ.तुषार राठोड यांच्या शुभहस्ते होणार आहेप्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळेकार्याध्यक्ष अनिल कसबेसरचिटणीस अनुराग पोवळेतहसीलदार राजेश जाधवगटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड,पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,..चे माजी सभापती बळवंतराव पाटील बेटमोगरेकरमाजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,जि..सदस्य दशरथराव लोहबंदे,मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉअशोक कौरवार,मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बालाजी गरुडकरमाजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणी,ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शंकरराव संगेवार,वैध्यकीय संस्थेचे सचिवडॉ.श्रीहरी बुडगेमवार यांची कार्यक्रमास उपस्थित लाभणार आहे.मुखेड तहसील कार्यालया जवळील बियाणी कॉम्प्लेक्स येथे पहिल्या मजल्यावर पत्रकार संघाचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलेआहे.तरी जास्तीत जास्त पत्रकार बांधव  मित्र परिवार यांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.संदीप कामशेट्टे  मुखेड तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेताब शेख यांनी केले आहेउद्घाटन सोहळ्या करिता मुखेड पत्रकारसंघाचे अध्यक्ष महेताब शेख,सचिव राजेश बंडेयशवंतराव बोडके,संदीप कामशेट्टे,दादाराव आगलावेॲड‌.आशिष कुलकर्णी,नामदेव यलकटवार,दत्तात्रय कांबळेसंजय कांबळे,नामदेव श्रीमंगलेरामदास पाटील,जैनोद्दीन पटेलशरद जोगदंड,विठ्ठल पायेवतीकर,राजू रोडगे,गणेश आंबेकर आदींनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button