Uncategorized

परीट धोबी सेवा मंडळच्या वतीने तहसील समोर केले अर्धनग्न आंदोलन

मुखेड प्रतिनिधी:- ११ ऑक्टोबर 

महाराष्ट्रातील परीटधोबी समाजाच्या ज्वलंत मागण्यांसाठी १० ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलेतालुकाध्यक्ष योगेश मामीलवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलेयावेळी समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

परीट समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यातयासाठी गठीत करण्यात आलेल्या पुनर्विलोकन समितीने अध्यक्ष डी.एमभांडे शासनाकडे अहवाल सादर केला होतामात्र तो केंद्र सरकारकडे  पाठवल्यामुळे समाजात नाराजी आहेतसेच संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावेया मागणीचाही पुनरुच्चार करण्यात आला.

आंदोलना वेळी दत्ता येवले.रा..धो.से.मं जिल्हा कार्याध्यक्ष नांदेडराजेश विभुतेडे.फो.जिल्हा सचिवयोगेश मामीलवाड.रा..धो.से.मं तालुका अध्यक्ष . शिवराज भुरे.रा..धो.से..शहर अध्यक्षमाधवत डखेलकरनागेश मुखेडकरसंकेत मुखेडकरगोवीद मुखेडकर‌कृष्णा मामीलवाडभागवत डोंगरेमनोज मुद्देवाडचंद्रकांत डाकळे‌योगेश डाकळेउत्तम तेलंगउलराम तेलंगेआनंद विभुतेतुकाराम पुसलवाडओमकार मुखेडकरजयराम विभुतेसाई डोंगरेबालाजी मामीलवाडशिवशंकर मुखेडकरनागेश मामीलवाडगणेश डोंगरेनागेश डोंगरेलक्ष्मीकांत मुखेडकरहाणमत मामीलवाड‌बालाजी इबितदारवैभव डोंगरेरमाकांत हिवराळेमारोती ईबितदारनामदेव येवलेगजानन येवले. सह सर्व धोबीसमाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button