Uncategorized

मुखेडसह जिल्ह्यातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा:- शहर काँग्रेसची मागणी 

मुखेड प्रतिनिधी:- ३१ ऑक्टोबर 

नांदेड जिल्हयात पुराच्या पाण्याने थैमान मांडले होते मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेकडो कुटुंब उघडयावर पडलेले पहावयास मिळत आहेशेतकरी पालक विद्यार्थी या पुरपढीतून सावरलेले नसतानाच माध्यमीक  उच्च माध्यमिक बोर्डाने परीक्षा शुल्कामध्ये वाढ केलेली आहेमहागाई पुरपरिस्थिती पाहता या भागातील विद्यार्थी  पालक १० वी  १२ वीचे परीक्षा शुल्क भरण्यास सक्षमनसुन भविष्यात गोरगरीबांची मुल मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होते की कायअशी भिती पालकामध्ये दिसुन येत आहेमुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हातील परीक्षार्थीचे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन माउपजिल्हाधिकारी देगलुर  मातहसीलदार मुखेड यांना देण्यात आले या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉश्रावण रॅपनवाडकाँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकरहणमंतराव चांडोळकर यांच्या सह्या असुन निवेदनाच्या प्रती खासदारप्रा.रवींद्र चव्हाणमाजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकरजिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button