Uncategorized

तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर अटक होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर

नागपूर:- दि ०२ ऑगस्ट २५

महाराष्ट्र सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांकडून टीका होत असतानाचराजठाकरेंनीही पनवेलमधील शेकाप मेळाव्यात सरकारला आव्हान दिलंएकदा अटक करून दाखवाचअसंते म्हणाले होतेत्यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.राज्य सरकारनं विधानसभा अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक आणलंया विधेयकावरून विरोधकांकडूनटीका होत आहेमनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पनवेलमध्ये बोलताना सरकारवर टीका केलीराज्यसरकारने अर्बन नक्षल कायदा आणला असूनकोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हालाअटक करू शकतंएकदा अटक करू देचअसं आव्हान राज ठाकरेंनी दिलं होतंत्याला आता मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहेनागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले फडणवीस? हा कायदा त्यांच्यासाठी केलाच नाहीपण तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर तुम्हाला अटक होईलतुम्ही अर्बन नक्षलसारखं वागत नाहीततर तुम्हाला अटक करण्याचे कारण नाहीअसं फडणवीसम्हणाले. जे लोक कायद्याच्या विरोधात जातीलत्यांच्याकरिता तो कायदा आहेआंदोलकांच्या विरोधात कायदानाहीसरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहेत्यामुळे मला असं वाटतं जे कमेंट्स आहेतते कायदान वाचता केलेल्या कमेंट्स आहेतअसंही उत्तर त्यांनी राज ठाकरेंना दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button