सुफीसंत सय्यद साबीर अलीशाह खादरी यांच्या जयंती,उर्स व संदल निमित्य विविधकार्यक्रमाचे आयोजन
मुखेड प्रतिनिधी:-
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हजरत सुफी संत सय्यद साबीर अलीशहा खादरी यांचे २३ वी उरुस व संदल दि. २९ डिसेंबर ते दि.३० डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये दि. २९ डिसेंबर २४ रोजी दुपारी २.००वाजता अकबरखान दाऊद खान खंडोबा गल्ली मुखेड येथुन संदल व मिरवणुक निघुन बाजार लाईन मेन रोडते बसस्थानक रोड पासुन लोखंडे चौक ते खैरका रोड येथुन निघुन रात्री ८.०० वाजता दर्गा येथे जावुनमिरवणुक समाप्त होईल व तसेच रात्री १०.०० वाजता मौलाना मोहमद अहेमद नक्षबंदी हैद्राबाद यांचेव्याख्यान होईल.
तसेच दि.३० डिसेंबर २४ रोजी रात्री ८.०० वाजता लतीफ हैरा कव्वाल जलगाव यांची कव्वालीचा रात्रभरजंगी कार्यकम होईल व कार्यक्रमाचा समारोप होईल सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुनमुखेड–कंधारचे आमदार डॉ. तुषारजी राठोड व माजी नगरअध्यक्ष गंगाधर राठोड, नगर सेवक– पठाणनासेरखान , लक्ष्मण पाटील खैरकेकर पंचायत समिती सदस्य, व इतर मान्यवराची उपस्थिीती ही लाभणारआहे. तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमांची शोभा वाढवावी असेदर्गाचे सज्जादा हाफीज जमालोदीन खादरी व उर्स कमीटीचे अध्यक्ष– हाजी काझी सय्यद साबीर सर, उपाध्यक्ष–सय्यद सुभानी मोहीयोद्दीन, तसेच इतर सदस्य– पठाण अनवर खॉन महेबुबखान, शेख अमीर हाजीअहेमद कंधारी, शेख बाबा मियाँ लाटवाले, सय्यद शमशोदीन, पठाण रुस्तुम खॉ, शेख मौला, अहेमद खा, मुन्ना पेंटर, शेख अहेमदभाई बेलीकर, शेख हसन बेलीकर, ताजोद्दीन बेलीकर, शेख इब्राहीम बल्खी, शेखआमेर आदीनी विनंती केलेली आहे