सामाजिक

शासनाच्या दर्लक्षामुळे राशन दुकानदारांचे नऊ महिन्यांचे कमिशन रखडले!

मुखेड प्रतिनिधी :- 

अन्नधान्य वितरणा बाबतचे कमिशन न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक अडचणीत आला आहेशासनाने त्यांची आर्थिक कोंडी नकरता त्वरित निर्धारित कमिशन द्यावेअशी अपेक्षा स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे

राज्य शासनाच्या अन्न  नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजनाचे लाभार्थी व शिधापित्रका धारकांनाकुटुंब संख्येच्या आधारावर अन्नधान्य पुरवठा केला जातोत्यासाठी गाविनहाय  शहरात प्रभाग निहाय स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत शिधापित्रका धारकांना अन्नधान्य वाटप केले जातेह्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन म्हणून सरकारकडून काही रक्कम देण्यात येतेयाच कमिशनवर स्वस्त धान्य दुकानदारांच्या संसाराचागाडा चालतोगेल्या अनेक महिन्यांपासून धान्य वितरण प्रणाली सक्षमपणे काम करतांना दुकानदारांची दमछाक होत असली तरी मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहेअनेक दुकानदारांचे उदरिनर्वाहाचे साधन आहेदुकानाचे भाडेलाईट बिल यासर्व गोष्टीसाठी पैसे लागतातपण नऊ मिहन्यांपासून वितरण मावेजा न मिळाल्याने संबधित दुकानदार हतबल झाले आहेतप्रशासनासह लोकप्रितिनधींचेही याकडे दुर्लक्ष झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button