Uncategorized

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मुखेड / प्रतिनिधी

दि ८ एप्रिल रोजी मुखेड येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३५५ व्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती संभाजी महाराज स्मारक मुखेड या ठिकाणी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून घोषणा बाजी करत अभिवादन करण्यात आले

यावेळी अशोक बच्चेवार, राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पा. इंगोले, राजमुद्रा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद तेलंग, पंकज गायकवाड, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीधर पा. केरुरकर, शिवसेना शहर प्रमुख शंकर चितमवार, राजमुद्रा संघटनेचे आरिफ भाई बेटमोगरेकर, सचिन चव्हाण, बालाजी पा. वडजे, कपिल काटेवाडे. ज्ञानेश्वर पा, वडजे, विश्वनाथ गायकवाड, बालाजी पा. जाहुरकर, सचिन चिखलीकर, अमित जाबळीकर, गोविंद जाधव, सुरज जाधव, बबलु कदम, प्रकाश शुभाजे, पांडुरंग माचेवाड, राजु कोनापुरे वीरभद्र चांडोळकर किरण चांडोळकर.संदीप बाचे,शुभम जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button