Uncategorized

तिसरी आघाडी 150 जागा लढणार, शिंदे- फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार; शरद पवारांवरहीहल्लाबोल

पुणे:- 

पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडलीया बैठकीला छत्रपती संभाजीराजेबच्चूकडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते.

या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहेलवकरच इतर जागांवरचा निर्णय देखीलघेण्यात येणार आहेबरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्यानेत्यांनी दिली आहेएकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणारअसल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यानमनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचंबोलणं सुरु आहेते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्यानेत्यांनी दिली आहेतसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाआहे.

सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु असे बच्चू कडू म्हणालेआम्ही चांगले उमेदवार देणार असल्याचे कडू म्हणालेपवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणूतुम्ही कसलंपरिवर्तन आणणार आहातअसा सवालही कडू यांनी केलातुम्ही इतके दिवस सत्तेत होतेमग आता कसंकाय परिवर्तन तुम्ही करणारअसा सवालही कडू यांनी उपस्थित केलापरिवर्तनाचा अधिकारी युतीलाहीनाही आणि आघाडीलाही नाहीपरिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणालेनवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेलबजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडूम्हणाले.

स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणालेआमनच्याकडेछोट्या मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणालेप्रस्थिपीत लोकांच्या विरोधात लढा देणारेउमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहेमनोज जरांगे पाटील यांच्याशीमाझं बोलणं झालं आहेपण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाहीत्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमचीभूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणालेराज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेतत्यामुळंराज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button