Uncategorized

नऊ दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; मराठा समाजाला केलं ‘हे’ आवाहन

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी  दिवस उपोषण केल्यानंतरबुधवारी उपोषण मागे घेतलंमराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोतअसंजरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले कीमाझं उपोषण सुरु असताना लोकांचा त्रास मला सहन होत नाहीयेकोर्टाचा मीसन्मान करतो.. उपोषण करुनही आता काही फायदा नाहीआता उपोषण स्थगित करत आहोत.

सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर नाही देऊ द्याआपण सत्तेत जाऊआपले लोक सत्तेत गेलेपाहिजेतआपण सरकारला संधी दिली होतीपण आता त्यांनी वेळ चुकवली आहेसमाजाच्या महिलामुलंश्रीक्षेत्र नारायणगड हे सकारपेक्षा मोठे आहेतत्यामुळे उपोषण स्थगित करत आहे.”

मनोज जरांगे पुढे म्हणालेसरकार मला बदनाम करु शकतंपण ते मला मॅनेज करु शकत नाहीतउपोषणसुटलं की मराठा समाजाला सांगतोदवाखान्यात कुणी येऊ नकामी उपचार घेऊन पुन्हा अंतरवालीमध्येयेतोतेव्हाच आपण भेटूयाडॉक्टरचाच दवाखाना असून त्याला म्हणतेत बाहेर होआता माझं शरीर संपलंआहेचारपाच दिवस आरामाची गरज आहे.

फडणवीसांचं नाव घेऊन जरांगे म्हणाले कीफडणवीस साहेब मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्यकरामुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या जाळ्यात अडकू नये.. तुम्हाला संधी आहेआमचं ओबीसीमधलं आरक्षण आमचं आम्हाला द्याआचारसंहिता लागेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तरमराठ्यांना खचून जायची गरज नाहीसरकारने आपल्या लेकरांशी धोका केला तर तम्ही तमच्या मलाशीधोका करु. नका.. या सरकारला धडा शिकवा.

मराठ्यांनो भोळे राहू नका

मी जातीयवादी आहेअशी टीका केली जातेमराठ्यांच्या विरोधात माधव पॅटर्न कुणी आणला होता?

जातीयवाद मी आलो म्हणून झाला का?

• यापूर्वी जातीयवाद नव्हता कापन्नासशंभर वर्षांपूर्वी जातीयवाद नव्हता का?

जातीयवाद काय असतो हे आता मी दाखवतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button