Uncategorized

दगडाने ठेचून मित्रानेच केला मित्राचा खून

मुखेड प्रतिनिधी:-

दबडे शिरूर शिवारातील हरिचंद्र तांड्याजवळ वन विभागाच्या जागेतील एका दरीत १० ऑक्टोबर रोजीअशोक ईश्वर चावरे (३५वर्ष यांचा खून झाला होताया खुनाचा तपास पोलिसांनी अवघ्या आठ तासातलावला असून हा खून दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झालेयातीलआरोपी मित्र नरेश विनायक आंबेकर (२२याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.

शहरातील फुलेनगर येथे वास्तव्यात असणारे अशोक ईश्वर चावरे हा घरून कामावर जातो म्हणून ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी गेलेत्यांच्या सोबत याच गल्लीत राहणारे त्यांचा मित्र नरेश विनायक अंबेकर सोबत तो जांब येथे जाऊन दिवसभर दारू पिले  सोबत दारू घेऊन तांडाजवळ हरिचंद्र वनविभागाच्या जागेत पुन्हा दारू पित बसलेयात दोघांचा वाद निर्माण झालाया वादात आंबेकर यांनीअशोकच्या डोक्यात दगड घातलायात त्याचा जागीच मृत्यू झाल्याने प्रेताला फरफटत नेऊन एका दरीतफेकलेफरफटत नेल्यामुळे अशोकच्या पाठीला खरचटले होतेदरम्यान पोलिसांनी वेगाने तपास करूनआरोपीला आठ तासातच अटक केलीया प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नरेशविनायक आंबेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

आरोपी नरेश विनायक आंबेकर याने मंगळवारी दिवसभर सोबतच दारू प्राशन केलीत्यानंतर पुन्हा हरिचंद्रतांड्याजवळ दारू प्राषण केली आणि तेथेच दगडाने ठेचून खून केलाघटनास्थळी गुरुवारी अंत्यसंस्कारासाठी मदत करीत नातेवाईक  पोलीसांवर लक्ष ठेऊन होतापोलीसांना मात्र या प्रकरणातआरोपी हा नरेश आंबेकर हाच असल्याची शंका आल्यानंतर पकडण्यासाठी त्याला पोलीस उपनिरीक्षकमंचक फडपोनागंगाधर चिंचोरेपोकॉप्रदिप शिंदेगणेश पवारसुरेश गाजलवाड  मेकलवाड यांनीपरिश्रम घेतले तर पुढील तपास पोलीस निरिक्षक लक्ष्मणराव केंद्रे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button